चित्रचारोळी
चित्रचारोळी
शाळेची मधली सुट्टी, घंटा वाजली
शाळेतली खिचडी आत्ताच खाल्ली
जोरदार पावसाची सर कोसळली
पावसाच्या पाण्यातच ताटे धुतली
शाळेची मधली सुट्टी, घंटा वाजली
शाळेतली खिचडी आत्ताच खाल्ली
जोरदार पावसाची सर कोसळली
पावसाच्या पाण्यातच ताटे धुतली