STORYMIRROR

Aarya S

Children

4  

Aarya S

Children

चिंटू उंदीर पिंटू उंदीर

चिंटू उंदीर पिंटू उंदीर

1 min
519

चिंटू उंदीर पिंटू उंदीर दोघे बेस्ट फ्रेंड, त्यांच्याकडे एक भूभूतोही मस्त ट्रेंड. 

चिंटू उंदीर पिंटू उंदीर भूभू वरती बसले छान, शेपूट अडकवली गळ्यात अन पकडले त्याचे कान. 

आता भूभू लागला खेळू इकडून तिकडे लागला पळू, स्वतःचीच शेपूट पकडून गोल गोल लागला वळू. 

चिंटू पिंटू घाबरले त्यांना आली चक्कर, भू भू चे सोडून कान  खाली पडले टपकन.

समोरून आली मनिमाऊ तिच्याशी झाली टक्कर, माऊ साठी चविष्ट खाऊ गट्टम केले गपकन. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children