Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Potdar

Inspirational

4.2  

Manisha Potdar

Inspirational

चिंता कशाला

चिंता कशाला

1 min
344


चिंता करून वेळ घालवता कशाला ?

आताचं बघ पुढचा विचार कशाला

आताचा क्षण तुझ्याच राशीला

उत्साह वाढव, झटक आळसाला

भूतकाळ सोड, लाग कामाला

पलीकडचे भविष्य बघतो कशाला ?


स्वीकार कर आताच्या सत्याचा

आनंद दे आनंद घे जगाचा

दु:खाच्या क्षणात शांत ठेव मनाला

पलीकडच्या भविष्याची चिंता कशाला ?


जो आता तुझ्यासाठी थांबला

त्याच्याशी भेट मन मोकळा

पळत्याच्या मागे लागतो कशाला ?

काखेत कळसा गावाला वळसा कशाला ?

आताचं बघ पुढचा विचार कशाला ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational