STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

4  

Ashok Shivram Veer

Tragedy

चिमणी...

चिमणी...

1 min
210

खेळता खेळता चिमणी गाडीत शिरली, अडकून पडताच तीची घाबरगुंडी उडाली. मदतीला मैत्रीण अशी धावून आली,
अथक प्रयत्नांती तीची सुटका झाली.
नंतर काय एक मज्जाच झाली,
उडता उडता ती आरशावर बसली.
बसल्या बसल्याच आरशात पाहिलं,
स्वतःचं प्रतिबिंब पाहूनच नवल वाटलं. प्रतिस्पर्धी समजून तिच्याशी भांडण काढलं, चोचीनंच तीला खूप खूप धुतलं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy