STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

छत्रपती शिवाजी राजे प्रभावती

छत्रपती शिवाजी राजे प्रभावती

1 min
283

शिवनेरीवर सोनेरी दिवस,,,,

उजाडला!!!!!

शिवाादेवीच्या आशीर्वादाने!!!!!

जिजाऊ,,, माँ साहेब----

यांचा नवस पावला,,,

शेरणीच्या पोटी,,,

शेर जन्माला!!!!!!

दरी,,खोऱ्यात,,,

जिजाबाईचा लाडला,,,,

वाढला,,,,!!!

रामायण-महाभारत,,,,

या गोष्टी ऐकूूनी,,,!!!

लहानपणा पासुनी----!!!

शिकवण मिळाले 

छत्रपतीना,,,,

लहान वयात स्वराज्य,,,,

स्थापन करण्याचे,,,तोरण!!!!

छत्रपती नी बांधले,,,,!!!

तोरणा किल्ला जिंकून!!!

स्वराज्य स्थापनेचं,,

 मूळ त्यांनी रोवली!!!!

स्वतंत्र मराठ्याचं,,स्वप्न !!!

साकार केले छत्रपतीनी!!!

माय-बाबाांच्या चरणी,,,

हमेसा,,,झुकले,,छत्रपती,,,,

शिवाजी राजेे!!!!

गोर -गरीबाचा,,,बाप बनले,,,

छत्रपती शिवराय,,,

बघता-बघता आदिलशाही,,,

अनेक,,,राज्याना,,,

सळो की पळो,,,केले त्यानी,,,

 कृष्णा सारखे गुरू रामदास स्वामी

अर्जुुना सारखे,,,शिवाजी राजे,,,

हिंदूसाठी ते लढाले,,,

स्त्त्रीयाचीं अब्रू वाचवली त्यांनी,,,!!!

हार धर्माची इज्जत केले त्यांनी!!

 दुश्मन सुद्धा हार माणुन

 नतमस्तक झाले,,,

नव्हती कोणामद्ये हिंमत,,

हात लावायची छत्रपतीना

 दुश्मनाणी मुुजरा केला 

शिवाजी राजेे ना,,,

 करते मी मानाचा मुुजरा मनाचा

छत्रपती शिवाजी राजे ना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational