STORYMIRROR

Priyanka More

Romance

3  

Priyanka More

Romance

छत्री अन् तिची नजर......

छत्री अन् तिची नजर......

1 min
208

बेधुंद पाऊस बेभान वारा

मनी छेडी प्रेमाच्या तारा..

रिमझिम सरी माझ्यावर बरसती

अश्यातच एक अनोळखी नजर छत्रीखाली घाबरलेली दिसती..

एका क्षणी वाटे तिची अन् माझी नजरानजर होऊदे

अन् आमचा प्रवास प्रेमाच्या गावाला निघूदे

कोण ही सुंदरी छत्रीत असूनही केवळ नजरेने घायाळ करती

जाणण्यासाठी माझी पावले सरसावली तिच्याकडे थोडी

पण तेवढ्यात तिची बस आली

अन् ती मला तिच्या नजरेच्या प्रेमात अडकवून गेली....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance