STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Abstract

5.0  

manasvi poyamkar

Romance Abstract

छळतेस तू मला

छळतेस तू मला

1 min
2.9K


तू सहजच वाचून घेतेस

माझ्या डोळ्यातले भाव

मग का आणतेस

न कळल्याचा आव

डोळ्यातल्या कटाक्षाने

खेळतेस सारे डाव

न गवसलेले माझ्या मनी

सारे तुलाच ठाव

सैरभैर भावनांना

बंधनाचे टाळे लाव


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance