STORYMIRROR

Gaurav Daware

Comedy Others

3  

Gaurav Daware

Comedy Others

चारोळी

चारोळी

1 min
251

प्रेयसी म्हणे मले, चल की र बाड्या

दाखव तुया घरी नक्की हाय किती गाड्या

म्या म्हटलं प्रेमापुढं पैशाचं नसतं मोल

तुया बाप देईन हुंडा मंग मले तोल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy