चारोळी
चारोळी
सगळं कळत असूनही
वेड्यासारखं वागायच असत
मग तुझं ओरडणं
शहाण्यासारखं ऐकायचं असत❤️❤️
सगळं कळत असूनही
वेड्यासारखं वागायच असत
मग तुझं ओरडणं
शहाण्यासारखं ऐकायचं असत❤️❤️