चारोळी
चारोळी
1 min
28.2K
तू लाजताना,
मी तुला पाहावं ।
आरशात मात्र प्रतिबिंब,
एकच दिसावं ।।
तू लाजताना,
मी तुला पाहावं ।
आरशात मात्र प्रतिबिंब,
एकच दिसावं ।।