STORYMIRROR

निलम घाडगे

Others

3  

निलम घाडगे

Others

ऋतू हिरवा ऋतू बरवा

ऋतू हिरवा ऋतू बरवा

1 min
25.8K


पाऊस.... हा वेडावणारा !

कधी बेधुंद वाऱ्यासारखा !

तर कधी अगदी नितळ पाण्यासारखा !

कधी तो आठवणींचा हिंदोळा !

तर कधी प्रेमाचा ओलावा !

मानाची हुरहूर हळुच जाणणारा

सुखात साथी, तर दुःखात सोबत रडणारा

पाऊस.... हा वेडावणारा!!


Rate this content
Log in