चारोळी- शब्द
चारोळी- शब्द
अंतरंगाचे प्रतिबिंब शब्द
भावनांचा जणू तो आरसा
तोडी अथवा जोडी मनास
प्रेमरूपी शब्दांचा घेऊ वसा
अंतरंगाचे प्रतिबिंब शब्द
भावनांचा जणू तो आरसा
तोडी अथवा जोडी मनास
प्रेमरूपी शब्दांचा घेऊ वसा