चारोळी-आठवणी
चारोळी-आठवणी
अबोला घेतलास माझ्याशी
निदान मला टाळू नकोस
गोड आठवणी तुझ्या माझा
कधी आयुष्यातून जाळू नकोस...
अबोला घेतलास माझ्याशी
निदान मला टाळू नकोस
गोड आठवणी तुझ्या माझा
कधी आयुष्यातून जाळू नकोस...