STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

चाफा

चाफा

1 min
307

चाफ्याचं फुल आज होतं रुसलेलं

का कोणास ठाऊक होतं हिरमुसलेलं

असं आजपर्यंत मी कधीच नव्हतं पाहिलेलं

कारण परमेश्वराच्या चरणी नव्हतं त्याला वाहिलेलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational