Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rekha Bava

Romance

3.2  

Rekha Bava

Romance

चांदण्यांच्या प्रेमात

चांदण्यांच्या प्रेमात

1 min
94

अवकाशी पाहता चांदण्या रात्री

प्रेमात पडली असता

शुभ्र चांदण्याचा प्रकाश

चंद्र चांदण्याजवळी येता... १

गार वारा आल्यावर

ढगामागे लपतो चंद्र

चांदणीच्या धुंदीत यौवन

देवाचा देव इंद्र... २

हातात हात घालून बसता

शुक्र ताऱ्यावर झुरतो

चांदणी मागे धावून

रात्रीचा दिवस करतो... ३

चांदण्यांच्या प्रेमात पडून

निरखून तिला पाहतो

मनाला आनंद होतो

जीव तिच्यावर जळतो... ४

प्रेयसी असावी सुंदर

चंद्र तारकासम देखणी

चमचम करणारी माझी

चांदणी स्वप्नात येईल लेखणी... ५

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance