मिठी
मिठी
1 min
145
आई-वडीलांच्या मिठीत असताना
नसते भीती कोणत्याही प्रकारची
मुलगी म्हणून मारीत असं प्रितीची
लक्ष ठेवता मुलीकडे ते
लग्न झाल्यावरही मुली तू सुखी राहा
आर्त असतो बापाचा
प्रीत असते भावाची, मायेने घेतो मिठी
कर्तव्यापोटी नित्य करीतसे काळजी बहिणीची
मिठी असते दोस्तीची आपुलकी, जिव्हाळा, लळा जीवनाचा सार तो सुख-दुःख पाहून बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती असते
एक मिठी पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिन रात झटतो् जपतो तिचं मन
दाटून भावना होतात अनावर म्हणून सांगते मिठी सर्व आहे छान
