STORYMIRROR

Rekha Bava

Others

3  

Rekha Bava

Others

देशाच्या एकीसाठी दिवा

देशाच्या एकीसाठी दिवा

1 min
236

देशाच्या एकीसाठी एक दिवा

लावा आपल्या दारी

सारे मिळून एकतेने लढू

असे आपले मोदीजी बोलले

चला आरोग्यासाठी,स्वच्छतेसाठी

लावू एक दिवा दुरूनच असलो तरी

एकजुटीने या विषाणूशी लढू


Rate this content
Log in