STORYMIRROR

Rekha Bava

Others

4  

Rekha Bava

Others

स्त्री शक्ती

स्त्री शक्ती

1 min
599

स्त्री शक्ती कोणी जाणली.

आज या भूवरी, मी लढणार आहे.

सावित्रीबाई फुले परी.

शिक्षणाचा प्रकाश घेऊन, ...१


पुढे जाणार आहे मी.

अन्याय, अत्याचाराला बळी पडणार नाही.

दोन हात करून लढणार मी.

काली, दुर्गा, महामाया बनणार मी.....२


घरी आल्यावर, अन्नपूर्णा होणार मी.

अष्टभुजा होऊन कर्तव्य पार पाडणार मी.

स्वाभिमान माझा जपणार मी.

भारतीय संस्कृती जपणार मी......३


मी निर्भया बनणार नाही.

बळी माझा मी देणार नाही.

रौद्र रुप माझे पाहणार आहे.

संहार करून मार्ग काढणार मी......४


मी तेजाब अंगावर पडुन देणार नाही.

मी व्दिधार तलवार बनणार मी

संरक्षण करण्यासाठी लढणार मी

स्त्री शक्ती आज तुम्ही पाहणार आहे....५


साहित्याला गुण द्या
लॉग इन