STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

चांदणे शिंपीत जावे

चांदणे शिंपीत जावे

1 min
222

चांदणे शिंपीत जावे 

वाटे जणू मी स्वप्न पहावे

बावऱ्या मनाला लागे चाहूल कुणाची 

वाटते जणू मला सावलीच त्याची 

शब्दांविना तो खेळ वेगळा

वाटे जणू तो कृष्ण सावळा 

डोळ्यात लाजणे गालात हासणे .

वाटे जणू कोवळ्या उन्हात सरींचे बरसने . 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance