चांदणे शिंपीत जावे वाटे जणू मी स्वप्न पहावे चांदणे शिंपीत जावे वाटे जणू मी स्वप्न पहावे
ते नजरेतले बोलणे चुकल्यासारखे वाटते तू नसल्याने ते नजरेतले बोलणे चुकल्यासारखे वाटते तू नसल्याने
शब्द ते निरागस सारखे वाहत जातात तुझ्या आठवणीत मनाशी काहीतरी कुजबुजत असतात शब्द ते निरागस सारखे वाहत जातात तुझ्या आठवणीत मनाशी काहीतरी कुजबुजत असतात