STORYMIRROR

Varsha Shidore

Abstract

3  

Varsha Shidore

Abstract

चाहूल

चाहूल

1 min
175

चाहूल तुझ्या येण्याची लागताच मन शहारलं 

आतुरतेने वाट पाहण्यातलं तुफानी मन ओसंडलं 

तुझा पहिला स्पर्श अजूनही तोच आभास झाला 

तान्ह्या बाळाचा तो भास आजही जीवंत वाटला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract