बुधवार सुप्रभात...!
बुधवार सुप्रभात...!
बुधवार सुप्रभात...!
बु वाबाजीला भुलू नका
ध वल श्रमाची कास धरा
वा रेमाप आली संकटे तर
र वी राजाचे पाय धरा...
सु खकर होतील मार्ग सारे
प्र सन्न होता रवी जीवनात
भा ग्य खुलते भाळीचे
त व कृपा लाभता क्षणार्धात....!
बुधवार सुप्रभात....!!!