STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Classics

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Classics

विनायका

विनायका

1 min
365

विनायका गजानना

गजानना गजवदना

गजवदना ठेव सुखी

सुखी या जीवना......!!


प्रयत्नांती परमेश्वर

परमेश्वर देतो साथ

साथ असावी सर्वांची

सर्वांची संकटावर मात....!!


चला करूया साधना

साधना असावी जीवनी

जीवनी असावे चैतन्य

चैतन्य फुलावे अंगणी....!!


करावी समर्पणाची भावना

भावना जीवनी असावी

असावी माणुसकी सदा

सदा सोबत दिसावी....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics