Vidya Pawar
Classics
गजानना गणराया
वंदन तुज पहिले
फूल वाहिले चरणी
तुझ्या पहिले वहिले
विद्येचा तू दाता
सकल जनांचा त्राता
दे विश्वरूप दर्शन
होईल जन्म तो सफल
जन्म-मरणाचा फेरा चुकवाया
आले तुला मी शरण
वंदन
ऊन वारा पावसाने झाले जरी वारकऱ्यांचे हाल तो परमेश्वरच करी त्यांची देखभाल सगळे आनंदाने करी वार... ऊन वारा पावसाने झाले जरी वारकऱ्यांचे हाल तो परमेश्वरच करी त्यांची देखभाल स...
चंद्रभागे काठी । विठूचा गजर । भक्ताचा जागर । हरिनामे ।। पंढरी नगरी । भक्तिचे आगर । करती गजर । म... चंद्रभागे काठी । विठूचा गजर । भक्ताचा जागर । हरिनामे ।। पंढरी नगरी । भक्तिचे...
जानकी आऊजींची कन्या थोर नाव तिचे बहिणाबाई परमार्थाचा ओढा अंगी कीर्तनात ती तल्लीन होई तुकोबां... जानकी आऊजींची कन्या थोर नाव तिचे बहिणाबाई परमार्थाचा ओढा अंगी कीर्तनात ती त...
कसं म्हणून सांगू की तुझ्याविना गोडी या साखरेला नाही जसे झुणक्याविना आता काही किंमत त्या भाकरीला नाह... कसं म्हणून सांगू की तुझ्याविना गोडी या साखरेला नाही जसे झुणक्याविना आता काही कि...
देव माझा विटेवरी शोभितो हा पंढरी दोन्ही कर कटेवरी रक्षणार्थ उभा राही!! वारीत जावे अन दुःख निव... देव माझा विटेवरी शोभितो हा पंढरी दोन्ही कर कटेवरी रक्षणार्थ उभा राही!! वार...
सगळं आलबेल असूनही, मन मात्र दुःखी होते.. आई तुझ्या पदराची, मला नेहमीच आठवण येते पैसा काय कामाच... सगळं आलबेल असूनही, मन मात्र दुःखी होते.. आई तुझ्या पदराची, मला नेहमीच आठवण ये...
असा वसंत फुलला औचित्य साधुनी आला कोवळे स्पर्श हवेचे देऊनी हा विहरला!! कोमल हे स्पर्श त्याचे थ... असा वसंत फुलला औचित्य साधुनी आला कोवळे स्पर्श हवेचे देऊनी हा विहरला!! कोमल...
आठवतं ना.. आईकडे धरलेला माझ्यासाठी हट्ट उराशी मारलेली पहिली मिठी घट्ट आठवतं ना.. जिंकलंस घरच्य... आठवतं ना.. आईकडे धरलेला माझ्यासाठी हट्ट उराशी मारलेली पहिली मिठी घट्ट आठवतं...
कोण पुरवी फुलांना हे रंग सुगंध त्यांचे? काढी कोण डिझाईन या फुला पानांचे! रस हे गोड फळांमध्य... कोण पुरवी फुलांना हे रंग सुगंध त्यांचे? काढी कोण डिझाईन या फुला पानांचे! ...
रुक्मिणीबाई नि विठ्ठलपंत पोटी संत ज्ञानेश्वर पैठण गावी जन्मले मुक्ताई, सोपान नि निवृत्तीनाथ सम... रुक्मिणीबाई नि विठ्ठलपंत पोटी संत ज्ञानेश्वर पैठण गावी जन्मले मुक्ताई, सोपान...
पेटवून चांदण्याचे दिवे अंगणात काहूर आठवांचे तेवणाऱ्या दिव्यात मनी मिलनाचे घेऊन स्वप्न नयनी गा... पेटवून चांदण्याचे दिवे अंगणात काहूर आठवांचे तेवणाऱ्या दिव्यात मनी मिलनाचे घ...
गळाभेट व्हावी तुझी, ही वेडी आस ही या मनाची गळाभेट व्हावी तुझी, ही वेडी आस ही या मनाची
आम्ही कुठ लाखोंच्या किराणांचे घाऊक पण रहाटगाडघ जगाचं चालायचं कुठ थांबायच आम्ही कुठ लाखोंच्या किराणांचे घाऊक पण रहाटगाडघ जगाचं चालायचं कुठ थांबायच
वेळ कोणास थांबत नाही, हाती कसा लागावा मनातील आठवणींचा, माग कसा काढावा वेळ काळोखी गुहा, वेळ प्रका... वेळ कोणास थांबत नाही, हाती कसा लागावा मनातील आठवणींचा, माग कसा काढावा वेळ का...
निसटून चाललेली वेळ कधी चिमटीत पकडता येत नाही कितीही बलदंड बेडी असो वेळ जखडून ठेवू शकत नाही वेळ... निसटून चाललेली वेळ कधी चिमटीत पकडता येत नाही कितीही बलदंड बेडी असो वेळ जखडून ...
वाट बघता-बघता आले नयन भरून जीवा लागलीया आेढ तुझे कधी ते दर्शन रोमारोमात रे माझ्या सदा तुझेच ... वाट बघता-बघता आले नयन भरून जीवा लागलीया आेढ तुझे कधी ते दर्शन रोमारोमात र...
स्मरण स्त्री पर्वाचे संत कवयित्रींचे, स्मरण साहित्याचे 'हरि' भावाशयाचे मुक्ताई, चांगदेव गुरु-... स्मरण स्त्री पर्वाचे संत कवयित्रींचे, स्मरण साहित्याचे 'हरि' भावाशयाचे मुक...
आईच्या हृदयात ममतेचा सागर काळजात तिच्या माणुसकीची घागर। आईच्या भाळी काय तुझ्या पदरात आली मुक... आईच्या हृदयात ममतेचा सागर काळजात तिच्या माणुसकीची घागर। आईच्या भाळी काय त...
जाई, जुई, चमेली, मोगरा देई प्रसन्नता मनाला करुनी देवाण घेवाण फुलांची आनंद द्यावा घ्यावा रोग्याच्या... जाई, जुई, चमेली, मोगरा देई प्रसन्नता मनाला करुनी देवाण घेवाण फुलांची आनंद द्याव...
त्या वसंत पंचमीला I माघ शुद्ध पंचमीला ॥ सतराव्या शतकाला I जन्म तो तुकोबांचा ॥ सामान्य या जनतेला ... त्या वसंत पंचमीला I माघ शुद्ध पंचमीला ॥ सतराव्या शतकाला I जन्म तो तुकोबांचा ॥ ...