बोलून
बोलून
पापण्यावर जगत आहे मी तुझ्या सांगण्यावर
एक तर तू माझं स्वप्नं मोडून जा...
प्रेमाचे दोन शब्द बोलून जा
मी आहे तुझा तू लोकांना सांगून जा...
एकदा तू तुझ्या मनाला विचार तुझं प्रेम इतकं का
लाचार तू माझी जगण्याची आस बनून जा...
डोळ्यात माझ्या अश्रू तुझे दगेबाज तुझे नखरे
शत्रू माझे शेवटची मनात तुझी फोटो ठेवून जा...
तुझी एकदा झलक दाखव संगमचं दुःख एकदा मनात साठव
मी मरता तू पाईपलाईनला पाहून जा...

