STORYMIRROR

Rajesh Varhade

Fantasy

3  

Rajesh Varhade

Fantasy

बोल अनुभवाचे

बोल अनुभवाचे

1 min
180

आयुष्यात अनुभव संस्कृती जपता शिदोरी 

मानावे किचकट व्यवहार जबाबदारी ही प्रेम सर्वावरी


देवाणघेवाण होई जाणा मानावे संस्कृती 

वारसा हक्काने द्यावे नव्या पिढीस मिरवती


विचार चांगले असावे सांगून संत-महात्मे गेले 

आठवण स्मरण त्यांचे जपावे सांगावे हृदयातले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy