STORYMIRROR

Dipti Gogate

Tragedy

3  

Dipti Gogate

Tragedy

बंदिस्त जीवन

बंदिस्त जीवन

1 min
205

पिंजऱ्यातला पोपट,

जेव्हा संवाद साधतो

आपल्याला नक्की,

काय सांगू इच्छितो


आवडेल का पिंजरा,

जरी असेल तो सोन्याचा

का असेल विचार मनात,

तिथून बाहेर पडण्याचा


आपण केलेलं कृत्य, 

आपल्यावरच उलटतं

म्हणूनच की काय, 

लॉकडाऊनमधलं बंदिस्त जीवन

माणसाच्या नशिबी येतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy