बलात्कार करतो आहे !
बलात्कार करतो आहे !
हे कोणते स्वातंत्र
आम्हाला मिळाले आहे
या राक्षसांच्या भारतात
आज स्त्री जातीवर
बलात्कार केला जात आहे....!
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मध्ये
आज पुन्हा एक परी
कोमेजून पडली आहे
आई - वडिलांची कोक
आज रिकामी झाली आहे.....!
ही लोकशाही सुद्धा
नावापुरतीच बाकी आहे
भारतातील कायदा कानून
पैसेवाल्यांचा बिस्तर वर
लाचार होऊन निजतो आहे......!
बेटी बचाव बेटी पढाव चा नारा
घेऊन मी फिरतो आहे
मुलींवर बलात्कार होताना बघून
तिथे मी शांत बसतो आहे.....!
अन्याय अत्याचाराच्या वेळेस
तिला न्याय मिळवून देण्यास
धडपड मी करतो आहे
