भ्रष्टाचार (चारोळी)
भ्रष्टाचार (चारोळी)
भ्रष्टाचार करणाऱ्या तुटपुंज्या
लोकांमुळे होते देशाचे नाव खराब
आळा घालायला काढले जातात
नियम हीच आहे जमेची बाब
भ्रष्टाचार करणाऱ्या तुटपुंज्या
लोकांमुळे होते देशाचे नाव खराब
आळा घालायला काढले जातात
नियम हीच आहे जमेची बाब