भ्रम
भ्रम
माझ्या शिवाय होणार नाही मी आहे म्हणून हे सार आहे नको ठेवूस तू मना हा भ्रम । तुझ्या वाचून काही अडणार नाही तूला वाटते फक्त मी म्हणून सार आहे नको ठेवूस तू मना हा भ्रम । तुझ्या शिवाय चांगले घडणार नाही तूला वाटते फक्त मी म्हणून सार आहे नको ठेवूस तू मना हा भ्रम । तुझ्या शिवाय चांगले घडणार आहे तूला वाटते फक्त तूनाही म्हणून सार आहे नको ठेवूस तू मना हा भ्रम । @@@@@@@@@@@ श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

