STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Inspirational

3  

Sangam Pipe Line Wala

Inspirational

भक्त

भक्त

1 min
11.8K

तुज पहाण्यास 

झाली घाई 

दर्शन दे रं 

मज देवा 


मी रे भक्त 

तुझा वेगळा 

घे रं सांभाळून 

मज देवा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational