STORYMIRROR

Manisha Potdar

Inspirational

4  

Manisha Potdar

Inspirational

भीमरावांच गाणं

भीमरावांच गाणं

1 min
324

भीमरावांच गाणं गाऊ

त्यांच्या विचारात आपण न्हाऊ

भीमरावांना आपण पाहु

ह्या उन्हात सावली घेऊ

भीमरावांच गाणं गाऊ

त्यांच्या विचारात आपण न्हाऊ


भीमरावांच पुस्तक वाचु

त्याच्या मीरवणूकीत आपण नाचु

तुम्ही व्यसन नकाहो करु

ह्या बुध्दीला शाबूत ठेऊ

भीमरावांच गाणं गाऊ

त्यांच्या विचारात आपण न्हाऊ


त्यांंचे स्मरण आपण करु

त्यांचे विचार आपण अंगीकारु

नका भांडण आपसात करु

चला गोडधोड करुन खाऊ

भीमरावांच गाणं गाऊ

त्यांच्या विचारात आपण न्हाऊ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational