STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Inspirational Others

3  

सुमनांजली बनसोडे

Inspirational Others

भीमराव रामजी आंबेडकर

भीमराव रामजी आंबेडकर

1 min
212

लाखो लोकांचे मन परिवर्तन...

    करणारी महान व्यक्ती कोण??

मानवाला मानवाचे अधिकार ...

चवदार तळ्याचे पाणी चाखणारा 

    महान कृपावंत कोण??

हातातील काठी, दुरडी पाठीशी झाडु,

हातातील गाडगी.. 

   फेकुन द्यायला लावणारा कोण.??

माणसाला अंधःकारातुन नेणारा,

ज्ञान,अंधःकार, सूर्याचे तेज देणारा 

    महान क्रांतीकारक कोण??

अस्पृश्यतेचा नेता महान 

पुढारी गांधी यांना जीवनदान...

   देणारे दयावंत कोण????

भीमराव रामजी आंबेडकर...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational