भेटलास तु ....
भेटलास तु ....
तु भेटलास मला वाऱ्याच्या झोक्या सारखा....
मला पाहताच क्षणी तु हसलास एखाद्या ओसंडून वाहणाऱ्या धबधबब्या सारखा....
तु च ते निर्मळ झऱ्या सारखं रुप .... तेव्हाच मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त झालं
तुला मनाने तेव्हाच आपलसं मानलं....
अनोळखीतुन ओळख वाढली ....
मनाने ती घट्ट पकडली ....
एकमेकांच्या मनाने ....
सात जन्माची गाठ बांधली ...

