STORYMIRROR

Prashant Shinde

Tragedy

4  

Prashant Shinde

Tragedy

भावपूर्ण श्रद्धांजली...!

भावपूर्ण श्रद्धांजली...!

1 min
620

आज वेळ अचानक काळी झाली

माय लेकरं दुरावली

अशी कशी दैवे वेळ आली

भारत रत्ने क्षणात हिरावली...


दुःख अतीव होते आम्हा

देश दुःख सागरी बुडाला

जवानांच्या बलिदानाने

वेळ काळवंडता जीव हेलावला...


भावपूर्ण श्रद्धांजली

शहीद जवानांचे चरणी

इतुकेच वाटते मला

पुन्हा नको रे देऊ अशी वेळ जीवघेणी....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy