भावना
भावना
गुंफलेल्या भावना या अडकल्या
तुझ्या मानाच्या गाभाऱ्यात
अश्रूंना माझ्या नसे थारा
तुझ्या रांगड्या निवाऱ्यात
मनातून न सावरलेली
ओली माझी कात
अखेर जळून आकाशात विरलेली
अर्धवट दिव्याची वात
गुंफलेल्या भावना या अडकल्या
तुझ्या मानाच्या गाभाऱ्यात
अश्रूंना माझ्या नसे थारा
तुझ्या रांगड्या निवाऱ्यात
मनातून न सावरलेली
ओली माझी कात
अखेर जळून आकाशात विरलेली
अर्धवट दिव्याची वात