Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Padmakar Bhave

Romance Classics

3  

Padmakar Bhave

Romance Classics

बहावा

बहावा

1 min
215


बहावा फुलावा मनीचा सखे

ग्रीष्म आतून तापत आहे

गंध तुझ्या प्रीतीचा सखे सांग ना

का गं आतून आटत आहे


तुझ्या पापण्या गीत ते चांदण्यांचे

मला ते सखे गीत गाण्यास दे

डोळ्यातूनी पाझरे पौर्णिमा जी

सखे ती मला पांघरण्यास दे


तू वल्लरी माझ्या बागेतली गं

तुझे फुल माझी शोभा सखे

तुझे श्वास माझ्या श्वासात मिळता

भरून पावतो हृदय गाभा सखे.


हे गीत तुजला,तुझ्यासाठी राणी

तुझ्यासाठी आणिला ऐवज सखे

करतात हल्ले डोळे तुझे गं

होते मन माझे सावज सखे...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance