STORYMIRROR

प्रविण कावणकर

Classics

3  

प्रविण कावणकर

Classics

भाऊबीज

भाऊबीज

1 min
382

भाऊबीज हा सण आपला

भाऊ बहिणीच्या नात्याचा

बहिण भावाला ओवाळून

टिळा लावते संरक्षणाचा


बहीण भावाच्या अतूट नात्याचा गोडवा जपताना

बहिण आयुष्य फुलऊन भाऊला गिफ्ट देताना


भाऊबीज दिनी सुखाच्या

शोधात बहीण भाऊची माया

नवी दिशा दाखवताना आहे

जन्मोजन्मीची जपूदे काया


धागा आशेचा नवा अनुभव        

बहिण भावाच्या हृदयात राहशील

माहेर सोडून बहिण भावाच्या

प्रेमात आठवण करून देइल


संकटकाळी कुणीही असो

बहिण भावाचा आधार

एकमेकांन सोबत राहून

जुळतील चांगले विचार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics