STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational

भारत देश आपला महान

भारत देश आपला महान

1 min
267

आपल्या देशाचा एकच मंत्र 

 देशाला मिळेल स्वातंत्र्य 

यासाठी बनवू या मानवतेचा यंत्र 


नाही पहात ईथे कोण मोठ कोण लहान 

भारत देश आपला महान 

हात जोडूनी मी करते याला प्रनाम


माणूसकी ही ईथे असो

एकात्मता अंतरी ती ठसो 

सगळेच आपुले हे मनी वसो

 न्ंतर भारत देश हा सुुंदर दिसो


लढण्यास तलवार घेवुनिया हाती 

न घाबरता समोर येईल छाती

होय ही आपलीच माती

जुळवूया ईथे आपूलकीची ती नाती 


सुंदर शब्दांचे इथले ते बोल

नाही समजू शकेल याचा मोल

बनवतात जागा मनात मोठी खोल

भारत देश आपुला आहे अनमोल 


होई तयार झेंडा जेेव्हा टाकू तीन रंग  

पाहून त्या रंगाला दिसेल सगळे बेरंग 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational