STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

4  

AnjalI Butley

Tragedy

भांडण्या प्रॉपर्टी साठी...

भांडण्या प्रॉपर्टी साठी...

1 min
465

हसत्या खेळत्या कुटुंबाला

जोडून ठेवले होते आई-बाबांच्या संस्कारांनी...


कधी वाटलेच नाही

वेळ अशी बदलेल

विसरून जाऊ त्याचे संस्कार

अन् उभे ठाकु त्यांच्या पुढे कोणाच्या सांगण्यामुळे...


गाहाण ठेवली आपली मती

भांडण्या 'प्रॉपर्टी' साठी...


हाती असलेला वेळ 

घालवला भांडण्या आई-बाबांशी

अन् विसरून गेलो त्यात

आपल्या मुलाला देण्या चांगले आयुष्य आपल्या लहानपणासारखे...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy