भागदौड
भागदौड
सकाळपासूनच्या भागडीत,,,
स्वतःला विसरून गेले,,,
सर्वांसाठी काही काही करत ही,,
एक दिवस संपत आला,,,
विचार करायला थांबले तर,,,
स्वतःसाठी काहीच आठवेना,,,
भागदौड,,, करून पाय माझे थकले,,,
थोडा आरामासाठी बसतात,,,
डोळ्यासमोर नवीन काम दिसला,,,
हळूच उठण्याची कोशिश केली असता,,,
कमर मधील लचकली,,,
पुन्हा कोशिश करून,,,
पुन्हा उठले,,,
पुन्हा भागदौड सुरू झाली,,
