STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Tragedy

3  

DATTA VISHNU KHULE

Tragedy

बेरोजगारी

बेरोजगारी

1 min
298

लॉकडाऊन मुळे रोजगारावर परिणाम झाला

देशातील बेरोजगारी दर वाढला

ग्रामीण जीवनही असह्य झाले

अनेक रोजगार हातून निसटले


ग्रामीण मध्येही रोजनिमीर्तीची शक्यता कमी

कधी हे सुरळीत होईल कोण देईल याची हमी

शिक्षणाचा तर फार बट्ट्याबोळ झाला

जेव्हापासून हा लॉकडाऊन आला


दुनियेला दावियेली लॉकडाऊन ने अदाकारी

हैराण सारे शेतकरी अन कष्टकरी

कामगार पायी गेले आपुल्या घरी

लांब अन बहु खडतरप्रवास पायवाट

 जीवनी झाला बहू शुकशुकाट

चालती विकासरूपी घडी जाहली बंद

गोरगरीब दीन दुबळ्यांचा हिरावला आनंद

सारा देश बचावकार्यासाठी झाला बेधुंद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy