STORYMIRROR

Gajanan Pote

Classics

4  

Gajanan Pote

Classics

बदलती वेळ

बदलती वेळ

1 min
221

थोडा धिर धर सर्व चांगल होईल

संयमाने काम कर प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल।। 


दिवस कठीण आहेत म्हणून काही लोक हसतील, टोचून बोलतील

विश्वास ठेव स्वतःच्या कर्तृत्वावर हेही दिवस संपतील।। 


आपलीच माणस तुला आपल मानतील, दुःखात तेच साथ देतील

मन आणि डोक शांत ठेव तुला प्रगतीचे अनेक मार्ग दिसतील।। 


लोक वाईट वागतील,त्रास देतील म्हणून तू तसा वागू नको

आपल्या चांगल्या वागणुकीचा, संस्काराचा त्याग करू नको।। 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics