बाप
बाप
फासावर बाप माझा
लटकत बांधावर .
शासनाला मग झाले
खोटे दुःख अनावर .
वार्ता आली छापून जी
दुर्लक्षीत आजवर .
सरकारची दृष्टी ती
पडली रे मजवर .
फासावर बाप माझा
लटकत बांधावर .
शासनाला मग झाले
खोटे दुःख अनावर .
वार्ता आली छापून जी
दुर्लक्षीत आजवर .
सरकारची दृष्टी ती
पडली रे मजवर .