STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

बाप असतो

बाप असतो

1 min
200

अनेक नाती असतात,,,

फक्त बापाने लेकीचं

नातं खूप वेगळं असते,,,

मुलीच्या मनावर आयुष्यावर ,,,

निःस्वार्थ प्रेम करणारा

बाप असतो,,

स्वतःच्या अगोदर

मुलीची काळजी घेणारा

बाप असतो,,,

मुलांच्या सुखासाठी,,

कष्ट करणारा

बाप असतो,,,

मुलांच्या आनंदाचा मळा

बाप असतो,,

मुलांच्या प्रेमाचा व्यसनी

बाप असतो,,,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational