बाप असावा
बाप असावा
आयुष्याच्या वेलीवर
हसतखेळत फुल असाव
प्रत्येक बाप्पाच्या आयुष्यात
प्यारीसी मुलगी असावी
बापलेकीच नात
कधीच न कोमेजणार,,,
असाव,,,
मुलीला फुलाप्रमाणे जपून
लहानाचा मोठ करून
सासरला पाठवणारा
हिंमतवान बाप असावा
स्वतः जेेवण न करता
पूर्ण वराडाला पोटभर
खाऊ घालणारा जेवण
प्रत्येक घरी बाप असावा,,,