बाळासाठी
बाळासाठी
तू जावू नकोस
अस मी म्हणणार नाही
तुझ्या पावलांना थांबवरणार नाही
तू माझा जराही विचार करू नकोस
जाताना मागे वळून बघू नकोस
एक मात्र निश्चीत
तुझी आठवण मला
रोज येत राहिल
तेव्हा जाता जाता एव्हढेच सांगेल
भारत मातेसाठी तुला सिमेवर लढायच आहे
विजय ध्वज घेवून तुला
बाळासाठी परत यायच आहे.
