STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

3  

SWATI WAKTE

Inspirational

बाग

बाग

1 min
587

एक होती बाग

बागेत होते साग

सागा ला लागली आग

तिथेच होते वाघ


वाघांना आली जाग

त्यांना आला राग

वाघ गेले तिकडे

हत्ती आले इकडे


हत्तीने आणले पाणी

आग विझली आणि

हत्तीचा केला सत्कार

असा हा चमत्कार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational