बाबांची शिक
बाबांची शिक
माझ्या जीवनाचं पुस्तक,,,
माझ्या बाबांनी लिहिलं,,
स्वतः आयुष्य कसं जगावं
हे बाबानी शिकवलं
सुखात जास्त आनंदी,,,
कोणाला परेशान करायचं नाही
दुःखात जास्त बेभान होऊन
गलत वागायचंं नाही,,,
हार न मानता प्रयत्न करत राहायचं
हमेेेशा सत्य वागायचं,,,
स्वतः स्वतःलाच हिम्मत देत जगायचं
स्वतःच्या हिमतीवर जगायचं