STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

बाबा

बाबा

1 min
236

जर बाबा मुलांकडून काही

अपेक्षा ठेवत

असतील तर,,,

बाबाची मजबुरी नाही

तर ,,,

मुलांची काळजी असते,,,

बाबांना कधीही गलत समजू नये,,,

बाबांचा मुलावरचा विश्वास,,,

बाबासाठी मुलं खूप

स्पेशल असतात,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational